वर्षभर हिरव्या चाऱ्याची सोय
महाराष्ट्रातील अग्रगण्य मुरघास विक्रेते. उच्च प्रतीचा तयार हिरवा चारा वापरा. दूध धंद्याला उंचीवर न्या.
४० किलोपासून १ टन पर्यंतच्या बॅग मध्ये चारा साठवून ठेवा.
चाऱ्याची प्रत वाढवा. योग्य प्रमाणात सायलेज कल्चर मिश्रित करा.
दुग्ध-व्यवसायातील मिळकतीला अनियमितता आणणारे एकमेव कारण म्हणजे एकसमान प्रत असलेल्या हिरव्या चाऱ्याची वर्षभर उपलब्धता नसणे.
३ बाजुंनी भिंत बांधून मोठ्या प्रमाणात बांधकामातील मुरघास करता येतो. कसा करायचा हे शिकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
तुमच्या शेतात खड्डा करून तुमचा चारा पुरून ठेवू शकता. खड्ड्यात कशाप्रकारे मुरघास करू शकतो हे शिकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
पॉवरगोठा.कॉम च्या सहयोगाने © २०१७